ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटीलला कांस्य पदक

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं आहे. यासह तो २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. टोकिया ऑलिम्पिकमधला चीनचा सुवर्णपदक विजेता शेंग लिहाओ सुवर्ण तर डु लिंशु रजतपदकाचा मानकरी ठरला.