देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्याच्या वर गेला आहे. काल ५९ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २ कोटी ९५ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक १ शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात ४६ हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले, तर ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ३ हजार १२ वर पोचली आहे.  देशभरात सध्या ५ लाख ९ हजार ६३७ ॲक्टिव रुग्ण आहेत.

Popular posts
डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image