चित्रपटांमध्ये कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडतो - अनुराग सिंह ठाकूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चित्रपटांमध्ये प्रादेशिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय असा कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट सर्व सीमा पार करून प्रेक्षकांच्या मनाला भिडतो, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.

ते आज मुंबईत सुरु होणाऱ्या एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदत बोलत होते. यंदा  भारत जी-२० अध्यक्षपदा बरोबर शांघाय सहकार्य संघटनेचं अध्यक्षपद देखील भूषवत आहे, त्यामुळे  २०२३ हे वर्ष महत्वाचं असल्याचं ते यावेळी म्हणाले.  

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image