अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कडक कारवाई करा- मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या समूळ उच्चाटनासाठी गावांमध्ये जाऊन कडक कारवाई करावी आणि ज्याठिकाणी अवैध दारूची वाहतूक होते तिथं भरारी पथकाद्वारे तात्काळ कारवाई करावी असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. पंढरपूर इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.

अवैधरित्या मद्य निर्मिती आणि विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसंच अवैध दारु निर्मिती, विक्री करणाऱ्यांवर वचक बसावा या पद्धतीने कार्यप्रणाली आखण्यात यावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यप्रणालीमध्ये अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करण्याबाबतही त्यांनी यावेळी सूचना केली. 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
मुंबईतील किल्ल्यांच्या विकास शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबविण्याचे नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image