व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेने लहान उद्योजक आणि स्टार्ट अप्सना चालना देण्यासाठी आपल्या व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी पुढाकार घेतला आहे. या लिलाव प्रक्रियेतून २२ कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे १३७ करार करण्यात आले आहेत. असे ई लिलाव करणारा मध्य रेल्वे हा पहिला विभाग ठरला आहे. ई-लिलाव पोर्टलमुळे रेल्वेचं उत्पन्न वाढलं आहे तसंच लहान उद्योजकांना चालना देण्यासोबतच मालमत्तेचं खरं मूल्य कळण्यास मदत झाली आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image