केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातलं अनधिकृत बांधकाम २ दिवसात पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या ‘अधीश’ या बंगल्यातलं बांधकाम बेकायदा असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. दोन आठवड्यात बंगल्यातलं बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयानं प्रशासनाला दिले असून, याप्रकरणी राणे यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सी आर झेड कायदा आणि एफ एस आय चं उल्लंघन केल्याचं आढळल्यानंतर न्यायालयानं हा निकाल दिला असून, दोन आठवड्यात यासंबंधी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image