भारत-इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना ओव्हलवर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत इंग्लंड एक दिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेतला पहिला सामना आज लंडनच्या आोव्हल मैदानावर रंगणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ने पुन्हा सूत्र हाती घेतली आहेत. शिखर धवनचं संघात पुनरागमन झालं असून विराट कोहली दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळणार नाही. इंग्लंडच्या संघातही जो रूट, बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांचा समावेश झाला आहे. T-ट्वेंटी मालिका भारताने जिंकली असून या मालिकेतही विजयाचं लक्ष्य राहिल. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेपाचला सामना सुरू होईल.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image