ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या फेरीत त्यांची थेट लढत परराष्ट्र मंत्री लिझ ट्रुस यांच्याशी होणार आहे.

या फेरीत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे १ लाख ८० हजार सदस्य मतदान करतील. या फेरीचा निकाल ५ सप्टेंबरला जाहीर होणार असून विजेता उमेदवार ब्रिटनच्या प्रधानमंत्रीपदी विराजमान होईल. ५ व्या फेरीअखेर सुनक यांना १३७ तर ट्रुस यांना ११३ खासदारांचा पाठिंबा मिळाला. केवळ १०५ मत मिळाल्यानं व्यापार मंत्री पेनी मॉरडंट प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image