पालघर जिल्ह्यात फुफ्फुसांत संसर्ग झाल्याने मुलीचा मृत्यू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात डहाणू आदिवासी विकास प्रकल्पातल्या झाई शासकीय आश्रमशाळेत नऊ वर्षांच्या एका मुलीला फुफ्फुसांत संसर्ग झाल्यानं काल मृत्यू झाला.  मृत  विद्यार्थीनीचं शवविच्छेदन मुंबईच्या  जे.जे. रुग्णालयात झालं. त्यात मृत्यूचं कारण स्पष्ट झालं. याच आश्रम शाळेतल्या  इतर विद्यार्थांची वैद्यकीय तपासणी केली असता आणखी  11 विद्यार्थ्यांनाही संसर्ग झाला असून त्यांच्यावर  डहाणू उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Popular posts
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
Image
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
Image
एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image