जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १ एप्रिलपासून प्रशासकीय मंजुरी दिलेल्या विविध योजनांच्या कामांना स्थगिती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १ एप्रिलपासून आजपर्यंत प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या विविध योजनांच्या कामांना राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. लवकरच नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती आणि जिल्हा नियोजन समित्यांचं पुनर्गठन अपेक्षित आहे. त्यामुळं नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर या कामांची यादी त्यांना सादर करावी आणि त्यांच्या मंजुरीनं ही कामं पुढं सुरू ठेवायचा निर्णय घ्यावा असं राज्य सरकारनं शासन आदेश काढून कळवलं आहे. 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image