देशभरात आतापर्यंत १९२ लाख ९३ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ९३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी ५७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा तर, ३ कोटी २७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना १० कोटी ४७ लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना सुमारे ४ कोटी ९० लाख मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून देशभरात ६ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून १९ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी ६५ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा तर, २६ लाख ७४ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६६ लाख ५२ हजार, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ३१ लाख ७१ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ९३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी ५७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा तर, ३ कोटी २७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना १० कोटी ४७ लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना सुमारे ४ कोटी ९० लाख मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून देशभरात ६ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून १९ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी ६५ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा तर, २६ लाख ७४ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६६ लाख ५२ हजार, तर १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ३१ लाख ७१ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.