सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून लखनौ इथं सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनौतल्या बाबू बनारसी दास इनडोअर स्टेडियममध्ये आजपासून सय्यद मोदी आंतराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा सुरू होणार आहे. त्यात ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचा सामना तान्या हेमंथ सोबत होणार आहे. मिशेल ली, जॉर्डन हार्ट, आयरिस वांग, एव्हेंजिया कोसेतस्काया हे सुद्धा विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. पुरुषांमध्ये एच. एस. प्रणॉय, डॅनियलो बोस्निउक, रेरेझा स्वाबिकोव्हा हे स्पर्धेत खेळत आहेत. मात्र लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रेड्डी, चिराग शेट्टी, के. श्रीकांत, साईना नेहवाल, अश्विनी पोनप्पा, बी. साई प्रणिथ यांनी विविध कारणांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image