मुंबईत 900 वातानुकुलित दुमजली बसगाड्या मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढावी आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून लंडनच्या धर्तीवर मुंबईत 900 वतानुकुलित दुमजली बसगाड्या मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं काल घेतला आहे. विविध विषयांवर काल बेस्ट समितीची बैठक झाली यात हा निर्णय घेण्यात आला. दोन कंपन्यांकडून 12 वर्षांसाठी या बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. या वर्षाच्या अखेर पर्यंत 225 बसगाड्या सेवेत दाखल होतील. 18 ते 21 महिन्यांच्या आत सर्व बसगाड्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image