देशभरात एकूण १२६ कोटी ८० लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना दिल्या लस मात्रा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या आज ३२३ व्या दिवशी देशभरात दुपारपर्यंत २४ लाखापेक्षा अधिक लस मात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२६ कोटी ८० लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ४६ कोटी ९५ लाखाहून अधिक जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.राज्यातही आज दुपारपर्यंत लसींच्या २ लाख ६५ हजाराहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत राज्यभरातल्या लाभार्थ्यांना एकूण ११ कोटी ७४ लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ४ कोटी १९ लाख ४० हजाराहून अधिक नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image