केंद्रिय निवडणूक आयोगाचं एक उच्चस्तरीय पथक आजपासून तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय निवडणूक आयोगाचं एक उच्चस्तरीय पथक आजपासून तीन दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा हे या दौऱ्यात गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या कामांचा आढावा घेतील. गोवा विधानसभेच्या निवडणूका पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात होत आहेत.