नुकतेच मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही - नरेंद्रसिंह तोमर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकतेच रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी स्पष्ट केलं आहे. बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी हे कायदे मागं घ्यायचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. नागपूरमध्ये याविषयी आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास असल्याचं तोमर यांनी सांगितलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image