राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ११४ कोटीपेक्षा जास्त मात्रा मोफत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ११४ कोटीपेक्षा जास्त मात्रा मोफत पुरवल्या आहेत. त्यापैकी अद्याप वापरल्या न गेलेल्या १४ कोटी ६८ लाखापेक्षा जास्त मात्रा राज्यांकडे अपलब्ध आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image
टोकियो पॅरालिंपिक्समधील विजयी खेळाडूंचा रोख बक्षिसांद्वारे गौरव
Image