मुंबईत सोमवारी ३७९ नव्या रुग्णांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ४१७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली. मुंबईत आतापर्यंत ७ लाख २४ हजार ४९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३७९ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ७ लाख ४६ हजार ७२५ झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार २९० दिवसांवर आलाय. सध्या ३ हजार ७७१ रुग्ण उपचार घेत आहेत. काल कोरोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा १५ हजार ९९८ वर पोचला आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image