भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून मँचेस्टर इथे पाचवा क्रिकेट कसोटी सामना
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आज मॅचेंस्टरमध्ये सुरू होत आहे. भारताने या मालिकेमध्ये दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या भूमीतून पतौडी करंडक मायदेशी आणण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील राहणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.