नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जनधन योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जून २०२१ अखेर जिल्ह्यात १६ बॅंकांमध्ये जनधन योजनेची २ लाख ५ हजार ६९२ खाती असून यातली १ लाख ९० हजार ५९२ ग्रामीण भागातली आहेत. त्यातही महिला खातेदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहेत. जिल्ह्यात पुरुषांची ८३ हजार २२८ खाती असून महिलांच्या खात्यांची संख्या १ लाख २२ हजार ४६४ इतकी आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.