युरो चयुरो चषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपान्त्य लढतींचं चित्र आज स्पष्ट होणारषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपान्त्य लढतींचं चित्र आज स्पष्ट होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरो चषक फुटबॉल’ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत काल स्पेननं स्वित्झर्लंडच्या संघाचा ३-१ असं पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात इटलीनं बेल्जियमचा २-१ असा पराभव केला. या विजयामुळं इटलीनंही उपांत्य फेरीत प्रवेश केला असून त्यांचा सामना स्पेनबरोबर होणार आहे. उपान्त्य फेरीत आणखी कोणते २ संघ दाखल होणार ते आज रात्री होणार्याअ इंग्लंड विरुद्ध युक्रेन आणि डेन्मार्क विरुद्ध चेक रिपब्लिक या उपान्त्यपूर्व फेरीतल्या उर्वरित २ लढतींच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image