नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यत बिनव्याजी कर्ज देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपये बिनव्याजी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पूर्वी व्याजदरात १ टक्का सूट देण्यात आली होती. शेतकऱ्यांना केवळ २ टक्के व्याज दर भरावा लागत असे आता तोही भरावा लागणार नाही. या निर्णयाचा फायदा राज्यातल्या १ कोटी ६२ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्यात १४१ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक घेतलं जातं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.