एनआयओएस च्या १२ वी च्या परिक्षा रद्द कऱण्याचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग अर्थात एनआयओएस च्या १२ वी च्या परिक्षा रद्द कऱण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि बचाव या गोष्टींना प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे निशंक यांनी सांगितले आहे.

वस्तुनिष्ठ निकषांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाईल, त्याची घोषणा लवकर केली जाईल असंही निशंक यांनी सांगितले. या निर्णयाचा सुमारे १ कोटी ७५ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image