निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा औपचारिक स्वरूपात साजरा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे निघणारी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पायी वारी प्रस्थान सोहळा करोनामुळे आज औपचारिक स्वरूपात साजरा झाला.

त्र्यंबकेश्वर इथल्या निवृत्तीनाथ समाधी मंदिरातून निघालेली निवृत्तीनाथांची पालखी मंदिर प्रदक्षिणा करून मंदिरामध्ये विसावली असून करोना स्थितीमुळे शासनाच्या नियमानुसार आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी एसटी बस द्वारे चाळीस वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी
Image
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
Image