FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : FIH हॉकी लीग सामन्यांमध्ये उद्या भारताचा सामना ब्युनॉस आयर्स मध्ये अर्जेन्टिनाबरोबर होणार आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाबरोबर हॉकीचा सामना खेळलेला भारतीय संघ वर्षभरानंतर लीग सामने खेळणार आहे. FIH लीगमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर असून विश्वविजेता बेल्जियम पहिल्या स्थानावर आहे.