रेल्वे स्थानकांवर विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारण्याचा रेल्वेमंत्रालयाचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेगाड़ी तसंच रेल्वेस्थानकांवर मास्क न लावणा-यांना ५०० रुपयांचा दंड केला जाणार आहे. देशातल्या करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं सर्व क्षेत्रीय महाव्यवस्थापकांना या संबंधी सूचना दिल्या आहेत. हा आदेश आजपासूनच लागू करण्यात येत असून तो सहा महिन्यासाठी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Popular posts
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी
Image
मुंबईत लॉकडाऊनच्या दुसरा दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
Image
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं लोकसभेत प्रतिपादन
Image