प्रधानमंत्री आज संध्याकाळी, लस उत्पादकांशी संवाद साधणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ६ वाजता, दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून, लस उत्पादकांशी संवाद साधणार आहेत. काल, फार्मा कंपन्या आणि डॉक्टरांच्या बैठकीनंतरची मोदी यांची कोविड विरुद्ध च्या उपाय योजनां वर केंद्रित ही तिसरी बैठक आहे.