‘परीक्षा पे चर्चा’ या शैक्षणिक उपक्रमासाठी नोंदणी करायचा आजचा शेवटचा दिवस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या परीक्षा पे चर्चा या शैक्षणिक उपक्रमासाठी नोंदणी करायचा आज शेवटचा दिवस आहे. या कार्यक्रमाचं हे चौथं सत्र असेल.

कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होईल. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना तणावमुक्त राहून परीक्षांना सामोरं जाण्याविषयी मार्गदर्शन करतील तसंच संवादही साधतील.

या कार्यक्रमासाठी innovateindia.mygov.in. या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image