रवी शास्त्री यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

  रवी शास्त्री यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक व प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी आज (३१ मार्च) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.