विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत येत्या रविवारी होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. ३२३ धावाचं आव्हान दिलेल्या मुंबईने कर्नाटकवर ७२ धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

कर्नाटकचे सर्व गाडी बाद झाल्यामुळे त्यांना २५० धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ ने १२२ चेंडूत १६५ धावांची खेळी केली.