मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र त्यानां ओबीसी समाज्यातलं आरक्षण द्यायला आमचा विरोध राहील - प्रकाश शेंडगे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र त्यानां ओबीसी समाज्यातलं आरक्षण द्यायला आमचा विरोध राहील, असं माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल सांगली इथं ओबीसी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते.

महाराष्ट्रात आरक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. आमचं आरक्षण गिळंकृत करण्याचा डाव आखला जातोय, अशी टीका त्यांनी केली. राज्यात सर्व ७५ टक्के नोकर भरत्या थांबल्या आहेत. ओबीसींच्या नोकऱ्यांच्या हक्कावर गदा आणली जात आहे.

१३ टक्के मराठा बांधवांसाठी ८७ टक्के एस सी, ओबीसी आणि अन्य प्रवर्गातल्या बांधवांचे हाल सुरू आहेत असंही ते म्हणाले.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image