मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार


मुंबई (वृत्तसंस्था) :  मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा झाली आहे. गरज पडली तर एकदोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील ते चर्चा करतील,असं मलिक यांनी सांगितल.