कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालायचे राज्यांना दक्ष राहण्याचे निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज सकाळी ११ ते दुपारी ३ या काळात बंदचं आवाहन केलं आहे.

दिल्लीच्या चार सीमा आज बंद राहणार असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ देखील वाहतुकीसाठी बंद असेल, असं दिल्ली वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे.  

Popular posts
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Image