वोडाफोन लवाद निर्णयाच्या अपीलासंबधी अर्थमंत्रालयाचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- वोडाफोन प्रकरणी लवादाच्या निर्णयावर अपील न करण्याच्या बाजूने महाधिवक्त्यांनी मतप्रदर्शन केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत केले जात आहे. हे वृत्त पूर्णपणे असत्य आणि तथ्यहीन आहे.


या निकालावर आणि त्या नंतरच्या शक्यतांवर मंत्रालय विचारविनिमय करत असून त्या नंतर पुढील कृती ठरेल.