बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली


नवी दिल्ली : भारतीय हवामानखात्याच्या चक्रीवादळ इशारा विभागानुसार, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकला असून त्याची तीव्रता वाढली आहे. यामुळे दक्षिण कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा देण्यता आला आहे.


13 ऑक्टोबर रोजी मुसळधार (>20 सेंमी प्रतिदिन) पाऊस दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात होईल. तर, 14 ऑक्टोबर रोजीसुद्धा मुसळधार (>20 सेंमी प्रतिदिन) एवढा पाऊस कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होण्याची शक्यता आहे.   


हवामानखात्याचे स्थितीवर सातत्याने लक्ष आहे आणि संबंधित राज्य सरकारांना नियमितपणे माहिती दिली जात आहे.   


अधिक माहितीसाठी  www.rsmcnewdelhi.imd.gov.inwww.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या
Date/Time(IST)


Position

(Lat. 0N/ long. 0E)


Maximum sustained surface 

wind speed (Kmph)


Category of cyclonic disturbance


12.10.20/1130


15.9/84.8


50-60 gusting to 70


Deep Depression12.10.20/2330


16.7/83.1


55-65 gusting to 75


Deep Depression13.10.20/1130


17.1/81.7


45-55 gusting to 65


Depression13.10.20/2330


17.5/80.3


25-35 gusting to 45


Well marked low 


Popular posts
स्टडी ग्रूपची टीसाइड युनिव्हर्सिटीशी हातमिळवणी
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image