कॅप जेमिनी टेक्नॉलॉजिज् लिमिटेड कंपनीकडून महानगरपालिकेस २००० पीपीई किट्सपिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीकोनातून कॅप जेमिनी टेक्नॉलॉजिज् लिमिटेड कंपनीकडून महानगरपालिकेस २००० पीपीई किट्स, ५०० नग के एन ९५ मास्क, २००० नग कवच मास्क, ५० लिटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले. कंपनीचे मा. केंद्र प्रमुख मनिष मेहता यांनी मा. आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेकडे सदर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाटप करण्याकरीता सुपुर्द केले.
यावेळी मा. सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे मा. प्रफुल्ल पुराणिक, कंपनीचे मा. मनुष्यबळ विकास व्यवस्थापक अमित मुढाळे उपस्थित होते.Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडणीचं राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image