यु.पी.एस.सी.चीच्या स्थगित केलेल्या मुलाखती २० जुलैपासून


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध नागरी सेवांसाठी घेतली जाणारी २०२० साठीची पूर्व परीक्षा येत्या ४ ऑक्टोबरला होणार आहे. ही परीक्षा ३१ मे रोजी होणार होती. मात्र कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलली होती.

याशिवाय गेल्या वर्षीच्या पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची व्यक्तिमत्व चाचणी २० जुलै पासून होईल असंही आयोगानं जाहीर केलं आहे.


Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image