मुंबईत पश्चिम उपनगरात कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेची विशेष मोहीम


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या पश्चिम उपनगरात कोरोना नियंत्रणासाठी दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि मालाडपर्यंतच्या भागात, महानगरपालिकेनं विशेष मोहीम सुरू केली आहे. यात, घरोघर जाऊन तपासणी करताना, ऑक्सिजनची पातळी ९५ पेक्षा कमी आढळली तर घरातल्या घरातच रुग्णाला ऑक्सिजन दिला जाईल.

त्यानंतर आवश्यक ते औषधोपचार केले जातील किंवा गरज भासली, तर कोरोना उपचार केंद्रामध्ये नेलं जाईल अशी  माहिती,महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिली. आता या भागातल्या प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. 


Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image