राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे एक महिन्याचे निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला


मुंबई : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी मार्च महिन्याच्या संपूर्ण निवृत्ती वेतनाची रक्कम देणगी म्हणून दिली आहे.


या रकमेचा धनादेश त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई आणि उपाध्यक्ष विष्णू पाटील उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी श्री. कुलथे यांच्या मानवी दृष्टिकोनातून मदतीसाठी उचललेल्या पावलाचे मनःपूर्वक कौतुक केले.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image