मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू आणि शिष्टमंडळाने विधानसभा कामकाजाचा घेतला अनुभव

 


मुंबई : मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री अॅलन गानू आणि या देशाचे शिष्टमंडळाने विधानसभेत उपस्थित राहून विधानसभेचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेतला. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत विधानसभा सदस्यांना माहिती दिली.