प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आई हीराबेन यांची रूग्णालयात जाऊन घेतली भेट

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांना आज सकाळी अहमदाबादच्या यूएन मेहता इन्स्टीट्यूट ऑफ कार्डिओलॉजी आणि रिसर्च सेंटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रूग्णालयाच्या आरोग्य विभागानं सांगितलं आहे. प्रधानमंत्री मोदी रूग्णालयात पोहचले असून त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरात राज्याचे आरोग्य मंत्री रिषिकेश पटेल उपस्थित आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image