अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी झाल्याचं अमेरिकेने काल जाहीर केलं. डबल अॅस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट – डार्ट या नावाने सुरु केलेल्या या मोहिमेत अमेरिकेने पाठवलेल्या अंतराळ यानाने एका अवकाशवासी उल्काखंडाला जाणीवपूर्वक धक्का देऊन त्याचा मार्ग बदलला. या उल्काखंडापासून पृथ्वीला काहीही धोका नाही असं अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था - नासाने जाहीर केलं आहे. अवकाशस्थ वस्तूची हालचाल मानवाने बदलल्याची ही पहिलीच घटना असल्याचं नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितलं. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image