देशातल्या प्रत्येक पंचायतीपर्यंत सहकार पोहचवण्यासाठी वेगळ्या धोरणाची गरज - अमित शाह

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रत्येक पंचायतीपर्यंत सहकार पोचवण्यासाठी वेगळ्या धोरणाची गरज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्ली इथं ग्रामीण सहकारी बँकांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते.

अद्याप दोन लाख पंचायतींमधे प्राथमिक कृषी पतसंस्था नाहीत. त्यामुळे प्रत्येक पंचायतींपर्यंत या पतसंस्थांचं जाळं पोचवण्यासाठी पंचवार्षिक धोरण आवश्यक आहे, असं ते म्हणाले. या पतसंस्थांच्या कामात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी तसंच त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सरकारनं त्यांच्या संगणकीकरणाला बंदी दिलेली आहे, असं ते म्हणाले. 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image