नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

  नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री सतेज उर्फ बंटी पाटीलचंद्रशेखर बावनकुळेराजहंस सिंहसुनील शिंदेवसंत खंडेलवाल यांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.

यावेळी संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडेमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणमाजी मंत्री दिवाकर रावते, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत विविध पक्षांचे मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image