'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-2022' मध्ये पुण्याच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधील दोन संघांची निवड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित 'स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-2022' मध्ये पुण्याच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधील दोन संघांची निवड झाली आहे.

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्रकारात 'ट्रिनिटी ऍकॅडमी'च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. यातील एक प्रकल्प हा सौर उर्जा निर्मितीसाठीचा असून दुसरा भूस्खलनाची स्थिती ओळखण्यात मदत करणाऱ्या प्रणालीबाबत आहे.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image