संसदेचं पावसाळी अधिवेशन उपयुक्त आणि फलदायी ठरेल, प्रधानमंत्र्यांचा विश्वास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन उपयुक्त आणि फलदायी ठरेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. संसद हे खुल्या मनानं चर्चा करायचा मंच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सखोल चिंतन आणि चर्चा करायचं आवाहन त्यांनी सर्व संसद सदस्यांना केलं आहे. राष्ट्रपतीपद आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत असल्यामुळे संसदेचं हे सत्र महत्त्वाचं आहे. नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देशाला मार्गदर्शन करतील, असंही ते म्हणाले. 

Popular posts
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
Image
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
Image
एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image