अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर आणि नौदलात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर आणि नौदलात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु झाली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. या उमेदवारांची भरती ४ वर्षांसाठी करण्यात येणार असून, त्यातल्या २५ टक्के उमेदवारांना निर्धारित निकषांवर सैन्यात भरती होण्याची संधी आहे.

उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांना ११ ते १२ लाख रुपयांचं सेवानिधी पॅकेज देण्यात येईल. सेवेच्या सुरुवातीला ३० ते ४० हजार रुपयांचं वेतन तसंच सेवा संपताना कौशल्य प्रमाणपत्र तसंच पुढच्या आयुष्यासाठी बँक कर्ज उपलब्ध असेल. अग्निवीरांना पुरस्कार पदकं आणि वीमा मिळवण्याची अर्हता मिळेल.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image