सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूनं आज चीनच्या हान यू हिचा १७-२१, २१-११, २१-१९ असा पराभव केला. सायनानं नेहवालचा सामना जपानच्या अया ओहोरीशी होईल, तर एस एस प्रणॉयची लढत उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या कोडाई नाराकोआशी होईल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.