अमेरिकेत महिलांना गर्भपाताचा संवैधानिक अधिकार देणारा ५० वर्ष जुना निर्णय रद्दबातल
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भपात करण्याचा महिलांचा संवैधानिक अधिकार काढून घेणारा मिसिसीपीतला कायदा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं उचलून धरला आहे. गर्भधारणेनंतर १५ आठवड्यांनी महिलांना गर्भपात करुन घेता येणार नाही, असा कायदा मिसिसीपी राज्यानं केला होता.
या निर्णयामुळं अमेरिकेत महिलांच्या या हक्कावर गदा येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णायामुळे अतिरेकी आदर्शवादाच्या नावाखाली महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची टीका अध्यक्ष ज्यो बायडन यांनी केली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.