अरीगनार अन्ना प्राणीसंग्रहालयाकडून प्लॉस्टिक बॉटल्सच्या वापरावर प्रत्येकी १० रुपये आकारणी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईच्या अरीगनार अन्ना प्राणीसंग्रहालयानं प्लॉस्टिक बॉटल्सचा कचऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्राणीसंग्रहालयात एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. कालच्या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून प्राणीसंग्रहालयानं येणाऱ्या लोकांकडून प्लॉस्टिक बॉटल्सच्या वापरावर प्रत्येकी १० रुपये आकारणी करायला सुरूवात केली आहे. ही प्लॉस्टिक बॉटल प्राणीसंग्रहालयात परत केल्यावर त्यांना आकारलेले दहा रुपये परत दिले जाताात. या उपक्रमाचा चांगला फायदा होत असल्याचं प्राणीसंग्रहालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image